वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण एप्रिल-मे २०२५ ची नोंदणी प्रक्रियेची अंतिम मुदतवाढ ही आज दिनांक ०६ मे २०२५ सायंकाळी ६ वाजेपर्यंत होती. त्यानुसार सदरची नोंदणी प्रक्रिया बंद करण्यात आली आहे.