वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण ऑनलाईन नाव नोंदणीमधील दुरुस्ती आज दिनांक ८ मे २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत होती. त्यानुसार सदरची प्रक्रिया बंद करण्यात आली आहे.